Surprise Me!

ऐतिहासिक! देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुरू झालेली परंपरा आजही कायम; मुस्लिम विद्यार्थ्यांच्या डोक्यावर गांधी टोपी, हृदयात गांधी विचार!

2026-08-13 9 Dailymotion

आजही देशात अशाही संस्था कार्यरत आहेत, ज्यांनी गांधी टोपीचा मान कमी होऊ दिला नाही. त्यापैकी एक म्हणजे नागपूर जिल्ह्यातील एम. एम. रब्बानी ही शाळा.