Surprise Me!

अजित दादांना अनोखी आदरांजली! गुलाबी जॅकेट, डोक्यावर टोपी अन् बैलगाडी; अजितदादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

2026-07-22 9 Dailymotion

जळगावच्या अमळनेर बाजार समितीत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बैलगाडी हाकणाऱ्या शेतकरी रूपातील अजितदादांच्या पूर्णाकृती स्मारकाचं प्रतीकात्मक अनावरण करण्यात आलं.