Surprise Me!

पावसासोबत धुक्याची दुलई मसाई पठार पर्यटकांना खुणावतेय...

2025-06-24 2 Dailymotion

कोल्हापुरात पावसाच्या आगमनानंतर अनेक पर्यटनस्थळ पर्यटकांना भुरळ घालत असतात. त्यातीलच एक म्हणजे कोल्हापुरच्या पन्हाळा किल्ल्याजवळील मसाई पठार. या पठारावरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करताहेत.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #touristplace #touristattraction #panhala #masai