Surprise Me!

समुद्रात बुडणाऱ्या 300 जणांचे प्राण वाचवणारा 'मसीहा'; नाझीम शेख यांना हवंय सरकारचं पाठबळ!

2025-09-15 53 Dailymotion

नाझीम शेख यांचं कुलाबा येथील आझाद नगर परिसरात झोपडीवजा घर आहे. तिथं ते पत्नी व चार मुलांसोबत राहतात आणि पाव विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.