स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन (Local Body Elections) राज्यातील राजकारण तापलं आहे. यावर आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.