निलेश घायवळ प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी घायवळविरोधात आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी ईडीला पत्र पाठवलं आहे.