पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील अजय सरोदेला अटक करण्यात आली आहे. त्यानं परवानाधारक पिस्तुलातून बैलपोळ्याच्या दिवशी 200 राऊंड फायर केल्याचं तपासात उघड झालं आहे.