कुख्यात गुंड बाबू गायकवाडला (Babu Gaikwad) हिललाइन पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न करुन तो फरार झाला होता.