"भारताला भारतात हरवणं महाकठीण काम"; कसोटी मालिकेच्या पार्श्ववूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराची कबूली
2025-11-12 0 Dailymotion
'SA 20' या दक्षिण आफ्रिकेतील टी-20 स्पर्धेच्या चौथ्या मोसमाची भारतीय क्रिकेट चाहत्यांना ओळख करून देण्यासाठी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटस्टार्सनी बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.