Surprise Me!

मेळघाटात जांभळ्या गुलमोहराची जादू; दक्षिण अमेरिकेतील दुर्मीळ जकरांडा भारतात

2026-03-21 16 Dailymotion

जांभळा गुलमोहर हा निसर्गाचा मोहक भास असून, प्रत्यक्षात हे झाड गुलमोहराचं नाही, तर हा जकरांडा आहे. मूळतः दक्षिण अमेरिकेतील हे झाड मेळघाटात बहरलंय.