Surprise Me!

चार अपत्य, तरी महानगरपालिका निवडणुकीत महिलेचा अर्ज ठरला वैध, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

2026-01-10 3 Dailymotion

केवळ अर्ज मान्य झाला नाही, तर ती महिला उमेदवार जोरदार प्रचारदेखील करत आहे. मला नियम माहीतच नव्हते, अशी प्रतिक्रिया पुष्पा वाघमारेंनी दिलीय.