उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान करत बोगस मतदान रोखण्याचं आवाहन निवडणूक आयोगाला केलं. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन आयोगावर हल्लाबोल केला.