सात महिन्याची 'नकोशी' वडिलांनी दिली सोडून ; भारतीनं आजोबांच्या एकरभर शेतात पिकवली 'इतक्या' लाखांची संत्री
2026-01-26 83 Dailymotion
सात महिन्याच्या नकोशीला वडिलांनी आईसह हाकलून दिलं. आजोळी आलेल्या चिमुकलीला आजी आजोबांनी सांभाळलं. आता या चिमुकलीनं संत्री शेतीतून तब्बल 7 लाखाचं उत्पन्न घेतलं.