भारतानं अमेरिकेबरोबर व्यापारी करार मान्य केला आहे, यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इशारा दिलाय.