लाखो लिटर पाण्याच्या अपव्ययामुळं बीडमध्ये पाणीटंचाई; बीडला येणारं पाणी मुरतंय कुठं!; आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतला आढावा
2026-02-07 4 Dailymotion
बीड शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येमुळं त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं आमदार विजयसिंह पंडित यांनी माजलगाव धरणातील परिसरातील काडीवडगाव इथं पाहणी केली.