दख्खन राजा श्री ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून प्रारंभ; जाणून घ्या आख्यायिका व ऐतिहासिक पार्श्वभूमी
2026-02-08 11 Dailymotion
ज्योतिबा डोंगर कोल्हापूरपासून सुमारे 15 ते 20 किमी अंतरावर आहे. माघ महिन्यातील पौर्णिमेनंतर येणाऱ्या पाच रविवारी ही यात्रा भरते, त्या यात्रेस ज्योतिबाचे खेटे असं म्हणतात.