मुंबईतून बेकायदेशीर बांगलादेशींना हद्दपार करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई बांगलादेशीमुक्त करण्यासाठी बोगस आधार कार्ड आणि सरकारी कागदपत्रांची तपासणी करून ती रद्द केली जातील, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. अशाच Maharashtra Politics, Breaking Statements, Government Action News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा. #EknathShinde #IllegalImmigrants #VandeMataram #AsianetNewsMarathi #Politics