मागील वर्षभरात कल्याण-डोंबिवली शहरातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 146 तस्करांना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत एकूण 100 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.