आंतराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल पोखरतेय युवा पिढी, मुंबई पोलिसांच्या कारवाईत दोन राज्यांमधून 100 कोटींचा मुद्देमाल जप्त
2026-06-03 1 Dailymotion
साकिनाका पोलिसांनी गुजरातमधून 75 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. तर मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिसांनी संयुक्त कारवाईत तेलंगणातील एमडी ड्रग तयार करणारा कारखाना उद्धवस्त केला.