Surprise Me!

अर्जितसिंग चव्हाण हत्या प्रकरण : दोन मुख्य आरोपी तेलंगणातून अटकेत; घरफोडी प्रकरणात 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

2026-04-21 2 Dailymotion

नांदेडच्या भारत ई-स्क्वेअर परिसरातील तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी शेख शाहरुख उर्फ कबूतर आणि शेख उबेदला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.