नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नागपुरात अत्यंत धडक कारवाई केली आहे. प्रतिबंधित असलेल्या ‘चीज अॅनालॉग’चे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या प्रमुख आस्थापनांवर सखोल धाड सत्र राबवण्यात आले.
काय आहे नेमके प्रकरण?
#nagpur #fdaraid #fdaaction #marathinews #maharashtranews