Surprise Me!

अमरावती जिल्ह्यात ऐतिहासिक बारवांवर दीपोत्सव; जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश उजळला

2026-02-16 189 Dailymotion

महाशिवरात्रीच्या पर्वावर अमरावती जिल्ह्यातील सहा ऐतिहासिक बारावांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या बारव महोत्सवासंदर्भात 'ईटीव्ही भारत'नं खास रिपोर्ट तयार केला आहे.