Surprise Me!

ऑस्ट्रेलियन भक्त शिर्डीत, साई प्रसादालयातील शिस्तबद्ध व्यवस्था पाहून भारावले

2026-02-17 17 Dailymotion

ऑस्ट्रेलियातील 40 भाविकांनी आज शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या श्री साई प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी स्वयंपाकातील गुणवत्ता नियंत्रण तसंच पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती करून घेतली.