इंदापूर तालुक्यातील भिगवण भरदिवसा एका तरुणीचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.