युएईमधील अबुधाबी इथं झालेल्या ओपन मास्तर या रायफल शूटिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शहरातील शिल्पा गोरख चव्हाण हिनं दोन रौप्य पदकांची कमाई केली.