अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळं नैसर्गिक वायुचा पुरवठा आणि किमतीवर परिणाम झाला आहे. याचा फटका व्यवसायिकांना बसत आहे.