Surprise Me!

आठवडी बाजारातून बिथरलेली म्हैस पोहोचली घराच्या टेरेसवर, बाजापेठेत उडाली एकच धांदल..

2026-03-11 484 Dailymotion

कोल्हापुरच्या मुरगूड गावातील आठवडी बाजारातील ही घटना. आठवडी बाजारात आणलेली एक म्हैस बिथरली आणि ती थेट गेली एका घराच्या टेरेसवर. यानंतर म्हशीला सुरक्षितपणे खाली उतरवताना सगळ्यांचीच दमछाक झाली.