संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी वढू तुळापरमध्ये शिवप्रेमींचा सागर लोटला होता. यावेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.