व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं चिक्कीचं उत्पादन करणाऱ्या लोणावळ्यातील उद्योगांवरही परिणाम होत आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.