Surprise Me!

महागाईचा मोबाईल फोनला फटका! अक्षय तृतीयेला ऑफरची अपेक्षा फोल, 10 ते 40 टक्के भाव वाढ

2026-04-14 23 Dailymotion

सणासुदीच्या खरेदीत मोबाईल फोनवर आकर्षक ऑफर्सची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. इराण-अमेरिका युद्धामुळं मोबाईलच्या किंमती 10 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.