नाशिकमध्ये पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यासोबतच फुल बागा देखील पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळं फुलाची आवक 40% घटली असून दसरा, दिवाळीला झेंडूचं भाव कडणार आहेत.