Surprise Me!

एआय तंत्रज्ञानामुळं मोबाईल महागले; तीन महिन्यांत किंमतींमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ, चिपसेट तुटवड्याचा थेट परिणाम

2026-06-21 22 Dailymotion

एआय तंत्रज्ञान (AI Technology) आणि चिपसेट तुटवडा यामुळं स्मार्टफोनच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.