उन्हाच्या झळासोबतच मेळघाटात दरवळला मोहाचा सुगंध; स्थानिक अर्थव्यवस्थेला देतो मोठा आधार
2026-03-23 16 Dailymotion
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी मोहवृक्ष हे खऱ्या अर्थाने 'कल्पवृक्ष' आणि जीवनाचा आधार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मोहाची झाडे फुलांनी बहरतात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो.