शिर्डीत उद्यापासून तीन दिवस रंगणार श्रीरामनवमी उत्सव, साईभक्तांसाठी खास उपाययोजना
2026-03-24 2 Dailymotion
श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात 1911 मध्ये साईबाबांच्या सहमतीनं करण्यात आली होती. तेव्हापासून प्रतिवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिर्डीत साजरा केला जातो.