हरिश राणाच्या मृत्यूनंतर मुंबईत इच्छा मरण्यासाठी 85 अर्ज, महापालिका समिती स्थापून घेणार निर्णय
2026-03-25 1 Dailymotion
मुंबई महानगरपालिकेत आतापर्यंत 85 जणांनी इच्छा मरणाचे अर्ज सादर केल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली. जाणून घ्या, सविस्तर माहिती.