नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस आहे. असे असले तरी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्यूला जाहीर केला नाही.