Surprise Me!

यलो अलर्ट कुठे? पावसाचा इशारा कुठे? हवामान विभागाने काय वर्तवला अंदाज?

2026-03-27 4 Dailymotion

राज्यात सर्वत्र सध्या ऊन वाढलंय तसंच ढगाळ वातावरणही आहे, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, संभाजी नगर, धाराशिव नागपूर अमरावती अशा अनेक जिल्ह्यात गारपीट आणि पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात अनेक शहरांमध्ये काल कमाल तापमान काल ४१ पेक्षा अधिक नोंदवलं गेलं आहे