टेंभू योजनेचा व्हॉल्व्ह फुटल्यानं पाईपलाईनमधून अनेक तास 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. यामुळं ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेलं.