आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील प्रवक्ते पदावरुन काढण्यात आलं. त्यामुळे राघव चढ्ढा यांनी पक्षाविरोधात बंडाचं निशान हाती घेतलं आहे.