भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत रोज नवनवीन खुलासा होत आहेत. खरातनं समता आणि जगदंबा या पतसंस्थांमध्ये अनेक बनावट खाती उघडल्याचं समोर आलं आहे.