मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'मुंबई मेट्रो लाईन 2 ब' चं थाटात उद्घाटन; जाणून घ्या काय आहेत विशेष बाबी
2026-04-07 7 Dailymotion
नवीन मेट्रो मार्ग अनेक प्रमुख वाहतुकीच्या स्थळांना जोडला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर वांद्रे स्थानकाला जोडला जाणार आहे. हार्बर रेल्वेवर मानखुर्द येथे जोडला जाणार आहे.