नागपुरात सीसीटीव्ही यंत्रणा ठरतेय कुचकामी, बहुतांश कॅमेरे बंद, महिनाभर स्फोटकाचा साठा पडूनही कुणाला दिसलाच नाही
2026-04-09 0 Dailymotion
स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या नागपुरात प्रत्येक चौकात वाहतूक व्यवस्था तसंच शहरातील गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत.