Surprise Me!

नागपुरात एकाच तासात 110 मिमी पाऊस; यंत्रणा सतर्क असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, मराठा आरक्षणावरही केलं भाष्य

2026-07-29 0 Dailymotion

नागपुरात 180 मिमी मुसळधार पावसामुळं उद्भवलेल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढगफुटीसदृश पाऊस असल्याचं सांगत भविष्यात नवीन ड्रेनेज यंत्रणेचा विचार करावा लागेल असं स्पष्ट केलं.