वाढदिवसाला चॉकलेट, बिस्किटांना सुट्टी; कोल्हापूरच्या अर्णवने मित्रांना भेट दिली पर्यावरणपूरक 'घरटी'
2026-04-10 6 Dailymotion
कोल्हापूरच्या अर्णव बुड्डे यानं 1 एप्रिल रोजी आपला वाढदिवस पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा केला. हा उपक्रम वृक्षप्रेमी आणि पर्यावरणाचं कार्य करणाऱ्यांना चांगलाच आवडला.