आरोग्य विभागाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेची HIV टेस्ट आधी पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.