Surprise Me!

प्रोजेक्ट विमान: रणांगणात जखमी जवानांवर प्रथमोपचार करण्यासाठी रोबोटिक ड्रोन विकसित

2026-04-11 68 Dailymotion

युद्धभूमीवर जखमी भारतीय जवानांना तातडीनं प्रथमोपचार देण्यासाठी ‘प्रोजेक्ट विमान’ हा अत्याधुनिक रोबोटिक ड्रोन विकसित करण्यात आला आहे.