SMRSC 2026 मध्ये ड्रोन, रोबोटिक्स प्रणालीमुळं भारतातील युद्धभूमी, आपत्तीग्रस्त भाग आणि दुर्गम क्षेत्रांमध्येही तात्काळ अत्याधुनिक शस्त्रक्रिया करता येतील.