Surprise Me!

भारतीय लष्करासाठी पुरस्कृत केलेल्या प्रोजेक्ट ऑपेरियनची मिनी आवृत्ती अहिल्यानगरमध्ये; रोबोटिक सिस्टीम करणार शस्त्रक्रिया

2026-04-12 2 Dailymotion

रोबोटिक शस्त्रक्रियामुळं कॅन्सर, हर्निया आणि किडनी स्टोनसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया कमी वेळेत आणि सुरक्षितपणे पार पाडता येतात.