अकारी पडीक जमिनींच्या प्रश्नावर श्रीरामपूर येथील शेतकरी आक्रमक झालेत. त्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू केलं आहे.