विद्यापीठ हायस्कूलनं आशा भोसलेंच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिलाय. त्यांच्या बालपणीच्या खोडकर गोष्टी सांगणारा २०१० मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.